ED issues 8-hour inquiry from ED, summons issued by ED in Rs

ED issues 8-hour inquiry from ED, summons issued by ED in Rs 100 crore recovery case | 'ईडी'कडून मंत्री परब यांची 8 तास चौकशी, शंभर कोटी वसुली प्रकरणात 'ईडी'ने बजावले होते समन्स

शंभर कोटी वसुली प्रकरणात राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांना ‘ईडी’ने समन्स बजावून मंगळवारी हजर राहण्यास सांगितले होते. त्यानुसार सकाळी ११ वाजता परब हे ईडीच्या कार्यालयात हजर झाले. ईडीकडून तब्बल आठ तास परब यांची चौकशी करण्यात आली. संध्याकाळी सात वाजता ते ईडी कार्यालयातून बाहेर पडले. | ED issues 8-hour inquiry from ED, summons issued by ED in Rs 100 crore recovery case

Related Keywords

Shiv , Rajasthan , India , Mumbai , Maharashtra , , Fed Office , Minister Parab , Transport Anil Parab , Minister Anil Parab , Shiv Sena , Anil Parab , Tuesday Office , Home Anil Deshmukh , D , Shivsena , Politics ,

© 2025 Vimarsana