दसऱ्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. सेनेने त्याची जोरदार तयारी चालवली आहे. मात्र ठाकरे यांच्या यात्रेला शह देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदू गर्व गर्जना यात्रेचे नियोजन केले आहे. हिंदू गर्व गर्जना यात्रेच्या माध्यमातून सेनेच्या बंडखोर गटाने ठाकरे गटावर पुन्हा एकदा कुरघोडी केली आहे. | Chief Minister Eknath Shinde maharashtra Yatra from 20th to 30th Septemberदसऱ्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. सेनेने त्याची जोरदार तयारी चालवली आहे. मात्र ठाकरे यांच्या यात्रेला शह देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदू गर्व गर्जना यात्रेचे नियोजन केले आहे. हिंदू गर्व गर्जना यात्रेच्या माध्यमातून सेनेच्या बंडखोर गटाने ठाकरे गटावर पुन्हा एकदा कुरघोडी केली आहे.