Coronavirus : राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत असताना आता चिंता करणारी बातमी आहे. गणेशोत्सवानंतर पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. मुंबईत 10 पेक्षा जास्त ठिकाणी कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. ( Coronavirus in Mumbai) दरम्यान, कोकणात गणेशोत्सवासाठी गेलेल्या 272 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.