राज्य सरकारने आता थापा मारणे बंद करुन मराठा समाजाला भूलथापा देणे बंद करावे. तसेच केंद्राकडे बोट न दाखवता मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रत्यक्ष कृती सुरू करावी.,अशा शब्दात राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. यासंदर्भात उदयनराजे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. | MP Udayanraje Bhosale criticizes the state government