Afghanistan Crisis : अफगाणिस्तानातील (Afghanistan) तालिबानच्या (Taliban) दहशतीमध्ये, लोकांना देश सोडण्याची घाई झाली आहे आणि जेव्हा त्यांना काबूल (Kabul) विमानतळावरून (Kabul Airport) उड्डाण घेतलेल्या विमानात जागा मिळाली नाही, तेव्हा तीन लोक टायर धरून लटकले होते, मात्र ते खाली पडले. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात तीन लोक पडताना दिसत आहेत. आता अमेरिकी विमानातून (American plane) खाली पडलेल्या मुलाच्या �