In Pradhan Mantri Sadak Yojana, 49% Roads In Maharashtra Are Allotted To Vidarbha
दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:प्रधानमंत्री सडक याेजनेत महाराष्ट्रातील 49% रस्ते एकट्या विदर्भाच्या वाट्याला
प्रदीप राजपूत / जळगाव19 तासांपूर्वी
कॉपी लिंक
मराठवाड्यात 33.63%, उत्तर महाराष्ट्रात 10.85% तर पश्चिम महाराष्ट्रात अवघ्या 5.60% कामांना मंजुरी
तब्बल सात वर्षांनंतर प्रशासकीय मान्यता मिळालेल्या पंतप्रधान सडक याेजनेच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट�