क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
राज्यातील सर्व इनडोअर क्रीडा संकुले खेळाडूंसाठी 12 जुलैनंतर खुली करण्याची ग्वाही क्रीडा सचिव जे. अशोककुमार यांनी गोवा ऑलिम्पिक संघटनेला दिली आहे. काल मंगळवारी गोवा ऑलिम्पिक संघटनेच्या एका शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली आणि इनडोअर संकुले खुले करण्याबाबत एक निवेदनही दिले.
Advertisements
या शिष्टमंडळाचे नेतृत्व गोवा ऑलिम्पिक संघटनेचे सचिव गुरुदत्त भक्ता या�