अमेरिकेने ड्रोनच्या सहाय्याने अफगाणिस्तानातील इसिस (ISIS) च्या ठिकाणांवर हल्ला केला आहे. अमेरिकेने पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या अफगाणिस्तानच्या नांगरहार प्रांतात हा हवाई हल्ला केला आहे. काबूल विमानतळावरील स्फोटांचा मुख्य सूत्रधार इसिसच्या खुरासन गटाच्या एका दहशतवाद्याला ठार मारल्याचा दावाही केला जात आहे. त्याचबरोबर अमेरिकेने आपल्या नागरिकांना ताबडतोब काबूल विमा