पॉर्नोग्राफीच्या पैशाचं काय केलं? Updated: Jul 25, 2021, 07:25 AM IST
मुंबई : पोर्नोग्राफी प्रकरणात (Pornography Case) दररोज नवनवे खुलासे येत आहे. शनिवारी मुंबई क्राइम ब्रांचने राज कुंद्राच्या वियान इंडस्ट्रीज आणि JL स्ट्रीमच्या अंधेरी ऑफिसमध्ये पुन्हा एकदा छापा मारला. येथे त्यांना एक धक्कादायक गोष्ट सापडली आहे. (Pornography case mumbai crime branch found hidden cupboard in Raj Kundras Andheri office)
मुंबई क्राइम ब्रांचला राज कुंद्रा (Raj Kundra) चं एक लपवलेलं क�