मुंबईतील धारावी येथे रविवारी एक धक्कादायक घटना घडली आहे. धारावी परिसरात सिलेंडरच्या स्फोटात 14 जण जखमी झाले आहेत. जखमींना मुंबईतील सायन रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना आज दुपारी रविवारी शाहू नगर परिसरात घडली आहे. | 14 people have been reported injured in the cylinder blast in Dharavi area of Mumbai