मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर विविध शहरांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महिनाभरातील इतर राजकीय गुन्हे वगळता राणे अटकनाट्यानंतर राज्यात जणू एकमेकांविरोधात राजकीय गुन्हे व तक्रारी दाखल करण्याची स्पर्धाच सुरू झाली आहे. | After the arrest of Narayan Rane, the political tension increased due to political complaints, new crimes have to be filed every day