SSC HSC Re-Exam schedule declared : बातमी परीक्षेसंदर्भातील. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 10वी आणि 12वीच्या फेरपरीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार 10 वी फेरपरीक्षा 22 सप्टेंबरपासून तर 12 वी फेरपरीक्षा 16 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. मुख्य परीक्षेत नापास, एटीकेटींसाठी फेरपरीक्षा होणार आहे. याचे शिक्षण मंडळाने वेळापत्रक जाहीर केले आहे.