प्रतिनिधी/ फलटण
साखरवाडी येथील सुबत्ता श्रीमंत रामराजे यांच्या मुळेच असे वक्तव्य फलटण कोरेगाव मतदार संघाचे आमदार दिपक चव्हाण यांनी साखरवाडी येथे केले. साखरवाडी येथील वार्ड क्रमांक तीन मधील भांडीवाले जमात वस्तीच्या मरीमाता देवी सभामंडपाच्या भूमिपूजन समारंभाच्या वेळी आमदार दिपक चव्हाण बोलत होते.
Advertisements
यावेळी महानंद डेअरी मुंबई चे उपाध्यक्ष डि. के पवार,माजी सभापती शंकराव �