प्रतिनिधी/ सातारा
खटाव, माण हे दुष्काळी तालुके आहेत. या तालुक्यातील 19 गावे दुष्काळाच्या झळा सहन करत आहेत. त्यांचा समावेश जलजीवन या योजनेत करण्यात आलेला आहे. केवळ टँकरने पाणी पुरवठा करुन प्रश्न सुटणार नाही, अशा शब्दात उपाध्यक्ष प्रदीप विधाते, सुरेंद्र गुदगे आणि वनिता कचरे यांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्य पद्धतीवर नाराजी व्यक्त केली. दरम्यान, गेल्या काही महिन्यांमध्