वृत्तसंस्था/ मुंबई
नुकत्याच झालेल्या सर्बिया खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा युवा बुद्धिबळपटू निहाल सरीनने मास्टर्स विभागातील विजेतेपद पटकाविले. त्याचे हे सलग दुसरे जेतेपद आहे.
Advertisements
निहाल सरीनने यापूर्वी सिल्वर लेक बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद मिळविले होते. केरळच्या 16 वर्षीय निहाल सरीनने सर्बिया बुद्धिबळ स्पर्धेत शेवटच्या फेरीतील आपला डाव अनिर्णित राखला. ही शेवटची लढत