July 29, 2021
38
शिवसेना नेते संदेश पारकर यांचे आवाहन : कणकवली शहरात शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ
कणकवली:
Advertisements
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संवेदनशील नेतृत्व आहे. शिवसैनिकांनी जिल्हय़ातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सेनेचा भगवा फडकवण्यासाठी आतापासून कामाला लागावे. सरकारच्या माध्यमातून जिल्हय़ात झालेल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन शिवसे�