Some Pakistanis Demand Removal Of Malala Lesson
इस्लामाबाद:मलालाचा धडा हटवण्याची काही पाक नागरिकांची मागणी,‘मग काय लादेनचे चरित्र शिकवणार?’ असा काहींचा प्रश्न
इस्लामाबाद10 तासांपूर्वी
कॉपी लिंक
पंजाब प्रांताच्या अभ्यासक्रमातील ‘पाकिस्तानचे प्रभावी व्यक्ती ’वरून वादंग
पाकिस्तानातील शालेय पुस्तकातील सामाजिक कार्यकर्ता व मुलींच्या शिक्षणासाठी आवाज उठवणाऱ्या मलाला युसूफझाईवरील धडा हटवण्याची माग