July 4, 2021
36
केंद्राच्या स्टार्टअप योजनेचे मिळाले बळ पुण्यात यशस्वी चाचणी
फुड डिलेव्हरीतील नामवंत कंपन्यांना ट्रायलसाठी १०० गाड्या देणार
संजय गायकवाड / सांगली
:
Advertisements
नोकरी नाही म्हणून हातपाय गाळणारे आणि उच्च शिक्षणानंतर चांगल्या पगाराची नोकरी मिळाली नाही म्हणून निराश होणारे अनेकजण आढळतात. पण चांगल्या पगाराची नोकरी असतानाही काही तरी वेगळे करण्याची जिद्द बाळगून असलेल्या