mumbai newsShiv Sena News : देशभरातील शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांची मंगळवारी मुंबईत बैठक झाली. या बैठकीत सहभागी झालेल्या दहा पैकी आठ राज्यांतील शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला समर्थन देण्याचा निर्णय घेतल्याचा दावा करण्यात आला. दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, गोवा, मणिपूर, छत्तीसगड या राज्यांच्या प्रमुख नेत्यांचा यात समावेश आहे
mumbai newsVedanta Foxconn Project : वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेल्यावरुन शिवसेना-राष्ट्रवादीने शिंदे सरकारवर टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर शिंदे गट आणि भाजपकडून पलटवार करण्यात आला. मात्र आता मुख्यमंत्री शिंदेही हा प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात यावा, यासाठी आग्रही आहे. नारायण राणे यांनी सकाळी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली होती. त्यानंतर राणे हे शिंदे आणि फडणवीसा