June 28, 2021
16
पीडित शिक्षिकेची तक्रार – हजर झाल्यावर त्रास झाल्याने गटशिक्षणाधिकारी धुमाळ सिव्हिलमध्ये
प्रतिनिधी/ सातारा
Advertisements
सातारा तालुक्यातील एका महिला शिक्षिकेच्या असहाय्यतेचा फायदा घेवून तिच्याकडे शारीरिक संबंधांची मागणी करणाऱया सातारा पंचायत समितीतील गटशिक्षणाधिकारी संजय श्रीरंग धुमाळ (रा. गोडोली, सातारा) यांच्यावर अखेर सातारा तालुका पोलीस ठाण्यात विनयभंगाचा व