प्रतिनिधी/ सातारा
विधानसभेतील निलंबित भाजप आमदारांचे निलंबन तातडीने रद्द करा अशी मागणी करत अशा प्रकारे लोकशाहीचा गळा घोटत निलंबनाची कारवाई करणाऱया महाआघाडी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत सातारा जिल्हा भाजपातर्फे मंगळवारी साताऱयात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना निवेदनही देण्यात आले.
Advertisements
यावेळी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदे�