The case dates back to September 10, when the convict, Mohan Chauhan, forced himself on the 32-year-old victim and brutalised her in the back of a parker tempo.
साकीनाका भागातील खैरानी रोडवर घडलेल्या निर्भया बलात्कार व हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून राज्य सरकारने नेमेलेले अॅड. राजा ठाकरे यांना बदलण्यात यावे, अशी मागणी निर्भयाच्या आईने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री यांना बुधवारी पत्र पाठवून केली आहे. | Nirbhaya s mother says, change the current lawyer; Letter to Chief Minister, Deputy Chief Minister, Home Minister