July 3, 2021
8
जगप्रसिद्ध आंबोलीचे पर्यटन अनुभवता येणार घरबसल्या : आठ जुलैपासून नवा प्रयोग, स्थानिक तरुणाचा पुढाकार
विजय राऊत / आंबोली:
Advertisements
आंबोली हे थंड हवेचे जगप्रसिद्ध ठिकाण आहे. मात्र, गेली दोन वर्षे तसेच यंदाही कोरोनामुळे पय्zटकांना वर्षा पर्यटनाचा आनंद घेतला आला नाही. मात्र, आता आंबोलीतील पर्यटनस्थळे घरबसल्या एका क्लिकवर पाहता येणार आहेत. येत्या आठ जुलैपासून आंबोलीचे लाई