The BJP today accused three MLAs of the ruling Maha Vikas Aghadi, or MVA, coalition in Maharashtra and two of the opposition Congress in Haryana of "compromising and vitiating" the Rajya Sabha poll process by openly showing ballot papers.
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील एका जागेच्या निवडणुकीसाठी येत्या ४ आॅक्टोबरला मतदान होणार असून या निवडणुकीत भाजपच्या निलंबित १२ आमदारांना मतदान करता येणार आहे. या आमदारांसाठी विधान भवनाबाहेर मतदानाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. राजीव सातव यांच्या निधनामुळे िरक्त झालेल्या एका जागेसाठी काँग्रेसकडून रजनी पाटील आणि भाजपकडून संजय उपाध्याय यांना उमेदवारी देण्यात आली