Narayan Rane Jana Aashirwad Yatra : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या जनआशीर्वाद (BJP Jana Aashirwad Yatra) यात्रेत जमावबंदीचे उल्लंघन करण्यात आले आहे. या प्रककरणी आणि कोविड-19च्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.