पोर्नोग्राफी प्रकरणात तुरुंगात असलेल्या राज कुंद्राच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. 19 जुलै रोजी राज कुंद्राला अटक करण्यात आली होती. त्याला आधी 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती, तर कोर्टाने (एस्प्लेनेड कोर्ट) नंतर त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तेव्हापासून तो सतत तुरुंगात आहे. सत्र न्यायालयाने कुंद्राचा जामीन अर्ज फेट�