बारामती/प्रतिनिधी
राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकणार नाही असं वक्तव्य वारंवार विरोधी पक्षकाडून केलं जात आहे. परंतु महाविकास आघाडी सरकार कडून मात्र हे सरकार पाच वर्षे टिकणार असं म्हंटल आहे. दरम्यान, आज शरद पवार दौऱ्यावर असताना त्यांनी महाविकास आघाडी सरकार टिकण्याविषयी वक्तव्य केलं आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना सरकार चालवताना काही प्रश्न जरूर निर्माण होतात.