प्रतिनिधी/ पणजी
राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा देऊन हवामान खात्याने आज ‘रेड अर्लट’ जारी केला आहे. दरम्यान, राज्यात आतापर्यंत सरकारी 70 इंच पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक 100 इंच पावसाची नोंद पेडणे केंद्रावर झालेली आहे.
Advertisements
गोव्यात आज मुसळधार पावसाची शक्यता गृहित धरून हवामान खात्याने रेड अर्लट जारी केला आहे. काही भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ाचा ग�