pune newsशिंदे गटात प्रवेश केलेल्या आढळराव पाटील यांना २०२४ लोकसभा निवडणुकीचं तिकीट हवं आहे. त्याच उद्देशाने त्यांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केलाय. मात्र भाजपने लोकसभा निवडणुकीच्या २ वर्ष आधीच आपलं मिशन आखल्याने आणि त्या मिशनमध्ये शिरुर टार्गेट असल्याने आढळराव पाटलांचं टेन्शन वाढलं आहे. लोकसभा निवडणुकीचा उमेदवार कोण असेल, कुठल्या जातीचा असेल? यावर सध्या आम्ही विचा�