July 20, 2021
6
केएल राहुलकडे यष्टिरक्षणाची जबाबदारी, मात्र मयांक अगरवालच्या कामगिरीवर लक्ष
वृत्तसंस्था/ डरहॅम
Advertisements
इंग्लंड दौऱयावर असलेल्या भारतीय संघाचा पहिला तीन दिवसीय सराव सामना कौंटी सिलेक्ट इलेव्हनविरुद्ध मंगळवारपासून येथे सुरू होत आहे. कसोटी संघाच्या अंतिम इलेव्हनमध्ये पुन्हा स्थान मिळविण्यासाठी प्रयत्नशील असणाऱया मयांक अगरवालच्या कामगिरीवर व्यवस्थापनाचे लक्�