पेडणे ( प्रतिनिधी)
मगो पक्षाची येणाऱया निवडणुकीत भाजपशी युती होणार नाही. किमान 25 मतदारसंघात मगो पक्ष आपले उमेदवार उभे करणार आहे. पेडणेतून प्रवीण आर्लेकर तर मांदे मतदारसंघातून जीत आरोलकर निवडणूक लढविणार, अशी घोषणा मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी पेडणे येथे केली.
Advertisements
पेडणे येथील मगो पक्षाच्या कार्यालयात आयोजित केलेल्या नरेश कोरगावकर व त्यांच्या असंख्य कार्यकर्त्या�