भारतीय जनता पक्ष जनाशीर्वाद रॅलीवरून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी रोष व्यक्त केला आहे. जनाशीर्वाद रॅलीच्या नावे मोठ्या प्रमाणात गर्दी जमवली जात आहे. कोरोना काळात नियमांची पायमल्ली केली जात आहे. सभा संमेलने भरवणारे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांच्या विरोधात गुन्हे दाखल करा अशी मागणी त्यांनी केली. | BJP Imtiyaz Jaleel| AIMIM MP Imtiyaz Jaleel Demands FIR Against BJP Ministers Raosaheb Danve And Bhagwat Karad For Violating Covid19 No