The clock will not stop on every first down during college football games, leading to less plays. ‘It seemed like they made up for it with more commercials every two minutes,’ Utah football coach Kyle Whittingham said.
मोठा दिलासा, आजपासून 20 जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल
पुणे शहरालाही दिलासा, दुकानं 7 पर्यंत सुरू, मुंबई लेव्हल 2 मध्ये मात्र निर्बंध कायम
Updated: Jun 14, 2021, 09:36 AM IST
मुंबई: कोरोनाग्रस्तांची संख्या हळूहळू कमी होऊ लागल्यामुळे आता ठाकरे सरकार महाराष्ट्रात हळूहळू अनलॉक करत आहे. 5 टप्प्यांमध्ये असलेल्या जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या आठवड्यात बदल करण्यात आले. कोरोनाचा संसर्ग दर आणि रुग्णसंख्या