अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची बुधवारी दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केली. तपास यंत्रणेने तिला १२ सप्टेंबर रोजी बोलावले होते. मात्र, जॅकलिनने पुढील तपासाची मागणी केली होती. जॅकलिनशिवाय तपास यंत्रणेने मध्यस्थ पिंकी इराणी यांनाही समन्स बजावले आहे. इराणीनेच जॅकलिनला सुकेशबद्दल बोलण्यास मदत केली होती. | divyamarathi