वार्ताहर/ कुद्रेमनी
ग्राम पंचायत कुद्रेमनी व प्राथमिक आरोग्य केंद्र उचगाव यांच्यावतीने कुद्रेमनीत गुरुवारी कोरोना रोग निर्मूलनाकरिता गुरुवारी लसीकरण मोहीम राबविण्यात आली. लसीकरण करून घेण्यासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. 180 जणांना या दिवशी लसीकरण करण्यात आले.
Advertisements
यावेळी कर्नाटक काँग्रेस युवा कमिटीचे अध्यक्ष मृणाल हेब्बाळकर यांनी सर्व नागरिकांनी लसीकरण करून �