Mumbai Vaccination : दोन दिवसांच्या ब्रेकनंतर मुंबईत पुन्हा लसीकरणाला (COVID-19 vaccination) सुरुवात झाली झाली आहे. काल राज्याला 21 लाख लसींचा साठा उपलब्ध झाला आहे. हा साठा प्रत्येक केंद्रावर वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे आजपासून मुंबईकर लसीकरणासाठी जाऊ शकतात. (Mumbai to resume COVID-19 vaccination today after a two-day break)
Mumbai's civic body has requested the Centre to reduce the gap between two doses of Covishield for foreign-bound students who received the first jab prior to the extension.