Video : दोन वर्षांच्या निरागस मुलीने वाचवला बेशुद्ध आईचा जीव, कसे ते जाणून घ्या
उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद रेल्वे स्थानकात (Moradabad Railway Station) अशी एक घटना घडली की आपल्या आईला वाचविण्यासाठी चिमुरडीने हुशारी दाखवली. पाहा कशी ती? Updated: Jul 6, 2021, 07:56 AM IST
मुंबई : उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद रेल्वे स्थानकात (Moradabad Railway Station) अशी एक घटना घडली की आपल्या आईला वाचविण्यासाठी चिमुरडीने हुशारी दाखवली. त्यामुळे �