जगातील सर्वात जुनी बँक ‘बंका माँटे देई पासची डी सिएना’ बंद होण्याच्या उंबरठ्यावर आहे. ही बँक इटलीच्या सिएना शहरात आहे. या बँकेची स्थापना १४७२ मध्ये करण्यात आली होती. ही बँक माँटे देई पासची म्हणून परिचित आहे. गेल्या महिन्यात या बँकेची गणना युरोपातील सर्वात कमकुवत कर्जदाता बँकेच्या रूपाने करण्यात आली होती. युरोपीय नियामकांनी माँटे देई पासची बँकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतल