August 4, 2021
9
मनसे पदाधिकाऱयांनी केली टीका : पालकमंत्र्यांचे पीए असलेल्या वित्त अधिकाऱयांना विचारावा जाब!
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
Advertisements
शिवसेना सदस्यांचे जिल्हा परिषदेतील आंदोलन म्हणजे ‘काखेत कळसा अन गावाला वळसा’ अशी परिस्थिती आहे.
स्वनिधी वाटपात दुजाभाव संयुक्तिक नाहीच. परंतु याचा जाब सीईओंपेक्षा पालकमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक असलेल्या जि. प. च्या वित्त अधिकाऱयांना व�