Mhada lottery 2021 : कोरोनाच्या उद्रेकामुळे पुढे ढकलण्यात आलेली सर्वसामान्यांना परवडणारी म्हाडाच्या घरांची (Mhada House) लॉटरी दसऱ्याला काढण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या लॉटरीद्वारे एकूण 9 हजार घरे उपलब्ध होणार आहेत. यासाठीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे.