संभाजी ब्रिगेडने भाजपशी युती करण्याचा पर्याय स्वीकारावा, अशी भूमिका मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी “मराठामार्ग’ मासिकाच्या अग्रलेखामध्ये मांडली आहे. यामुळे राज्यात पुन्हा नव्या राजकीय समीकरणाबाबत चर्चा सुरू झाली आहे. मात्र भाजपने सावध भूमिका घेतली आहे. | Sambhaji Brigade should form an alliance with BJP: Maratha Seva Sangh
राज ठाकरे स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी टीका संभाजी बिग्रेडने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केली आहे.