Pune News: महाराष्ट्रात संतांच्या विचारांचा वारसा चालवणारे, संताचे विचार कीर्तनाच्या माध्यमातून जनमानसात रुजवणारे अनेक कीर्तनकार आणि वारकऱ्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची पुण्यात मोदीबाग या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
Marathwada Liberation Day : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त (Marathwada Mukti Sangram Din) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी हुतात्म्यांना अभिवादन केले. यावेळी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्यासह अनेक नेत्यांची कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अनेक घोषणा केल्यात. मराठवाड्यात संतपीठ (Sant Peeth) स्थापन करण्यात येणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी घोषीत केले. गेल्या अनेक दिवसांपास�