राज्यात पावसाचे 136 बळी; 6 जिल्ह्यांत रेड अलर्ट, पाहा कुठे किती नुकसान झाले
Maharashtra Rain : गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाचा कहर दिसून आला आहे. महाराष्ट्र राज्यात (Maharashtra) मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. राज्यात पावसामुळे होणारी परिस्थिती आणि दरडी कोसळल्यामुळे (Landslide) सुमारे 129 जणांचा मृत्यू झाला. Updated: Jul 24, 2021, 08:39 AM IST
मुंबई: Maharashtra Rain : गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पाव