काँग्रेस पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील पक्षांसोबत एकत्र लढवेल, अशी भूमिका महसूलमंत्री व काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मांडली. | Local body election front parties will fight together; The role of Balasaheb Thorat