जगभरात खळबळ माजवणाऱ्या भारतातील पेगासस हेरगिरी प्रकरणावरील 9 याचिकांवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी करण्यात आली. यावेळी महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सरकारकडून उत्तर दाखल करण्यासाठी आणखी वेळ मागितला. यानंतर सुनावणीव 16 ऑगस्ट पर्यंत तहकूब करण्यात आली. | Pegasus Row Hearing In Supreme Court Today Live Updates: Chief Justice Appeals Do Not Cross The Limit To All Petitioners Over Pegasus Case