कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत, रुळावर मातीचा ढिगारा कोसळला
मुसळधार पावसाचा ( heavy rain ) फटका कोकण रेल्वेला ( Konkan Railway) बसला आहे. कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. Updated: Jul 19, 2021, 11:23 AM IST
मुंबई : मुसळधार पावसाचा ( heavy rain ) फटका कोकण रेल्वेला ( Konkan Railway) बसला आहे. कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. (Traffic on Konkan Railway route is interrupted due to continuous heavy rain ) रुळावर माती आल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. गोव्याती�