comparemela.com

Irl Ragging News Today : Breaking News, Live Updates & Top Stories | Vimarsana

Ragging at Nursing College in Nanded, FIR registered against 3 girls

Girl Ragging News : मुलीवर रॅगिंग ( Girl Ragging) केल्याप्रकरणी 3 मुलींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथील ही घटना आहे. तसेच शिक्षकावर छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून शिक्षकाच्या समर्थनार्थ विद्यार्थी पोलीस स्टेशनवर धडकले आहेत. त्यामुळे येथे तणावाचे वातावरण पसरले आहे. (Ragging at Nursing College in Nanded, FIR registered against 3 girls)

© 2025 Vimarsana

vimarsana © 2020. All Rights Reserved.