देशभरात 75 स्वातंत्रदिन मोठ्या उत्साहात साजरा केला. अनेक नेत्यांनी विविध ठिकाणी जाऊन ध्वजारोहन केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही मुंबईमधील आयईएस राजा शिवाजी शाळेच्या प्रांगणात स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहन केले. यावेळी भारताच्या आर्थिक स्वातंत्र्याबद्दल भाष्य केले आहे. | RSS Chief Mohan Bhagwat Address Independence Day Self Dependent Nation