ऑनलाईन टीम / मुंबई :
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले आहे. ते 98 वर्षांचे होते. गेल्या आठवड्यात श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे त्यांना हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यापूर्वी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र बुधवारी पहाटे त्यांचे निधन झाले.
Advertisements
दिलीप कुमार यांना श्वसनाचा त्रास होत असल्या�