July 13, 2021
9
बुद्धिबळ संघटनेच्या निवडणुका 22 ऑगस्टला; काब्रालच्या विरोधात उमेदवार शक्य ; किशोर बांदेकर खजिनदारपदासाठी निश्चित
क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
Advertisements
गोवा बुद्धिबळ संघटनेच्या संलंग्नीत तालुका बुद्धिबळ संघटनेच्या सालसेत, तिसवाडी आणि पेडणेतील कार्यकारी मंडळाच्या निवडणुका रंगल्यानंतर आता कार्यकारी मंडळावर जाण्यासाठी जबरदस्त चुरस निर्माण झाली आहे. ऐरव्ही गोवा बुद्धि